भांब्री बसवंतपुर ता. जि लातुर येथील हातभट्टी आणी गांजाची दुकाने बंद करा या मागणी साठी 15 जुन रोजी MIDC पोलीस ठाण्या वरील मोर्चात सहभागी व्हा.प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती धाराशिव जिल्ह्याची बैठक तुळजापुर येथे संप्पन झाली या बैठकीत बोलतांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी सांगीतले की,भांब्री बसवंतपुर येथे वर्षा काठी किमान 23 कोटी रुपयाची अवैध हातभट्टी दारु आणी गांजा विकला जातो MIDC चे पोलीस वाले कसल्याच प्रकारची कार्यवाही या हातभट्टी वाल्याच्या विरोधात करीत नाहीत म्हणून 15 जुन 2024 वार शणिवार रोजी दुपारी 3 वाजता भांब्री बसवंतपुर ता.जि.लातुर येथुन MIDC पोलीस ठाण्यावर पाई मोर्चा काढण्यात येणार आहे आपण सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे आसे अवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी केले आहे