(KP)
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरं गाई अशी बेवारस असलेल्या गाईंची संरक्षण करून त्यांना धाराशिव या ठिकाणीचा राधेश्याम गोशाळेमध्ये त्यांचा संगोपान होण्यासाठी म्हणून भुमकर चौक पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणारे सुनील अंकुश इंगवले, साईनाथ लक्ष्मण भोसले ,विकास विश्वनाथ शिंदे, सुरज लोखंडे धीरज शिंदे ,अजय इंगवले ,आकाश प्रमोद बाबर ,सुदाम माळवे, लल्ला फुगे ,राज माळवे ,सुरज माळवे, करण माळवे ,गोविंद भोसले ,सर्व टीमने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या.गोमातेंना त्यांचा संगोपन करत त्यांना सुरक्षित ठिकाणी राहाता यावा त्यांना पोट भरून चारा पाणी मिळावा ह्या उद्देशाने पिंपरी चिंचवड मध्ये भुमकर चौक या ठिकाणी राहणारे हा ग्रुप खूप मोठ्या कष्टाने रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावर वर लक्ष राखून त्यांचं संगोपन गेले कित्येक वर्षापासून करीत आहेत.त्यांना कुठलाही पैशाचा आमिष नाही. कोणाकडूनही दान म्हणून मिळत नाही.कोणाकडूनही पैशाच्या अपेक्षा करत नाही. अशी यंग ब्रिगेड या ठिकाणी गाईंचा संगोपन करीत आहे. ह्या सर्व टीमला मार्गदर्शन म्हणून गोशाळेचे संस्थापक कानिफनाथ तांबोले आणि पुणे शहर आरपीआय अध्यक्ष नितीन अण्णा पाटेकर यांचा आहे. आदेश न्यूज पुणे