नमस्कार आदेश न्यूज मध्ये आपले स्वागत
तुळजापूर येथील अवैद्य
विटभट्टी बंद करण्यात यावी या मागणी साठी आज धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतिने 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,शासनाला शेवटी मागणी मान्यच करणे भाग पडले,निवासी जिल्हाधिकारी शोभा ताई जाधव यांनी सर्व विटभट्टी वाल्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार तुळजापुर यांना दिले
*या रस्ता रोको आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा, धाराशिव जिल्हाध्यक्ष अब्दुल सय्यद, धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, विभागीय अध्यक्षा जयश्री ताई भुतेकर, लातुर शहर जिल्हाध्यक्ष काशीबाई हांडे, सोलापूर जिल्हाध्यक्षा सविता ताई भोसले, जिल्हाध्यक्ष अरुणा ताई बेंजरगे, मुमताज तांबोळी, विभागीय अध्यक्ष सोशल मिडीया सुनील शिंदे,प्रदेश मुख्य संघटक गणीभाई मुलाणी, लताबाई आगळे, व्रुंदावणी ताई गवळी, बालाजी जाधव, पंडीत राव जळकोटे ,निर्मला ताई सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते* आदेश न्यूज पुणे