आदेश न्यूज नेटवर्क
पुणे.
पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग तर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आले आहे.
बालाजी नगरचे या ठिकाणचा शंकर महाराज मठचा आजूबाजूचा अतिक्रमण हटवून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम महानगरपालिका केला आहे.
शंकर महाराज मठा शेजारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण वाढले होते. ते सर्व अतिक्रमण हटवून या ठिकाणचे बॅरिकेट हार फुलवल्यांचे दुकाने सर्व जप्त करून जागा मोकळी केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक,व लहानमुले,आणि महिला, यांना बिनधास्तपणे फिरता येऊशकते.अशी कारवाई केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना पायी फिरत असताना कुठल्याही प्रकारच्या त्रास होणार नाही,याची काळजी महानगरपालिकेने घेतला आहे. अशी दिसून येते. या कारणामुळे नागरिकांनी अतिक्रमण विभागाचे अभिनंदन केला आहे.