आदेश न्यूज नेटवर्क
लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी आवश्यक दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या उमरीच्या तलाठ्याला निलंबित करण्यात आली आहे. राजेश शेळके असे या तलाठी चा नाव आहे.
शेळके हा अकोला तालुक्यातील उमरीत कार्यात आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जुळण्यासाठी कार्यालय मध्ये गर्दी वाढवू लागली.
हीच संधी साधून शेळके यांनी एक महिलेला लाच मागितले. पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल होताच शेळके वर कारवाईचे मागणी वाढू लागले. यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशावरून, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी शेळके यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी अमरावतीतही एक तलाठ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती सतत त्याने या घटना घडत असल्याने सरकारने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे. लाडके बहीण योजनेच्या दाखल्यासाठी कोणीही पैशांचे मागणी केल्यास देऊ नये. लगेच पोलिसांमध्ये तक्रार करावी. आजी अशी आदेश न्यूज तर्फे जनतेमध्ये विनंती करीत आहे