- आदेश न्यूज नेटवर्क
- पुणे दी. १८ जुलै २०२४ रोजी श्री. विनय चांगल यांची सामाजिक क्षेत्रातील असणाऱ्या धडपड पण गोरगरीब दीन दयाळ लोकांना करणारे मदत, गरीब लोकांसाठी धावून जाणाऱ्या धैरवान व्यक्तिमत्व असणाऱ्या विनय चांगल यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष – OBC विभाग अशी नेमणूक श्री. संजय जगताप ( अध्यक्ष – काँग्रेस जिल्हा कमिटी व आमदार पुरंदर – OBC विभाग श्री. भानुदास माळी प्रदेश अध्यक्ष – OBC विभाग ,ह्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच आदेश जनतेचा न्यूज तर्फे त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा