*आदेश न्यूज नेटवर्क
जात हे वास्तव आहे, जात नष्ट करणे हे आपले काम आहे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…*
*कोंढवे धावडे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमत्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी क्रांतीसुर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रेरणेतून अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे “मोक्ष सेवा पुरस्कार” श्री. श्रीराम कुलकर्णी, डॉ. संतोष मोरे, श्री. बाळू गायकवाड, रोहिदास धावडे, पांडुरंग मोरे, सचिन धावडे, प्रवीण बापू दांगट, प्रकाश तुकाराम देडगे व विलास कदम यांना त्यांनी केलेल्या “मोक्ष सेवेप्रती ट्रॉफी, मेडल, मानाचा फेटा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. पंजाबराव काळे,कर्नल महादेवजी घुगे, डॉ. आम्रपाली मोहिते अभिनेता सतीशजी देवकर, अभिनेत्री माधवी मोरे अभिनेत्री स्वाती हंनमघर यांच्या शुभहस्ते प्रदान करत सन्मान करण्यात आला…*
*या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय छावा संघटनेचे महा. प्रदेश प्रवक्ते डॉ. गणेश राऊत यांनी केले होते..*
*या कार्यक्रमाला जि.प.सदस्या सौ. अनिताताई तुकाराम इंगळे, स्वीकृत नगरसेवक सचिनभाऊ दांगट, भा.ज.पा. नेते अरुण भाऊ दांगट, राष्ट्रवादीचे नेते श्री. अनंत तांबे साहेब त्रिंबकआण्णा मोकाशी, संजय धिवार,सुरेश भाऊ धावडे,अनिलजी वांजळे, छावा संघटनेचे प्रेमभाऊ भुरे,शरद नाना कुंभार, बिटू पांचाळ,शिवसेना नेते नितीन दादा वाघ, संतोषदादा शेलार, समाजसेवक चंद्रशेखरभाऊ मोरे, लोकसेवक अतुलभाऊ दांगट,अतुल आप्पा धावडे, संदीप भाऊ वांजळे, राहुल भाऊ पायगुडे, अभिजित कांबळे संतोष छपरे, सुधीर भाऊ धावडे, विनायकजी धावडे,
श्रीरंग गायकवाड, प्रशांतभाऊ लांडगे भगवानशेठ मोरे, पत्रकार सलीमभाऊ शेख, धनराजजी माने , विकासभाऊ देडगे, विशालभाऊ मानकर उमेशजी कोकरे, श्रीकांत तात्या धावडे, सुभाषभाऊ मोरे, शिवाजी तात्या धावडे,महादेवजी धावडे,सुर्यकांतजी सपकाळ, बाळासाहेब घुले, प्रकाशजी गायकवाड, दिलीप भाऊ कदम,राहुलजी लिमये, प्रकशजी कांबळे, गजाननकाका वानखेडे, ज्ञानेश्वर राऊत, समाजसेविका सौ. कांचनताई कदम,सौ. स्वाती ताई तरडे, ताई राऊत व इतर सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते उपस्थित होते…*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता ताई राऊत यांनी केले…
आभार प्रदर्शन केशवजी नांदेडकर यांनी केले…