दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या 59 बेकायदा होल्डिंगवर दौंड पंचायती समितीने कारवाईचा भडगाव उभारला आहे संबंधित होल्डिंग धारक मालकांना नोटीस वाजवण्यात आली आहे दौंड पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी माहिती दिली तरी सोलापूर हायवे मार्गावर टोलनाका या ठिकाणी भला मोठा होल्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे मुंबई येथे बेकायदा पुल्लिंग पडल्याने जीवितहानीची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील प्रशासन खडबडून जाग झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी जिल्हातील सदसिलदार. गटविकास अधिकारी यांना ताबडतोब आदेश दिला होता तरी जुना टोल नाका या ठिकाणी आज ठीक 5 वाजता वादळी वाऱ्यामुळे भला मोठा होल्डिंग त्या ठिकाणी कोसळला आहे. ह्या होल्डिंग खाली बँड पथकाच्या गाडी उभी होती त्या गाडीवर फोल्डिंग कोसळल्याने गाडीची नुस्कान झाली आहे तसेच त्या ठिकाणी बँड पथकाबरोबर एक घोडा सुद्धा उभा होता घोड्यावर होल्डिंग पडल्यामुळे घोड्यासहा एक व्यक्ती जखमी झालेला आहे त्या जखमींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उच्चारसाठी पाठवण्यात आलेला आहे पुढील तपासणी लोणीकाळभोर पोलीस करीत आहेत