पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येथील सागर बार अँड लॉज येथे अवैद्य रीतीने वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर कारवाई केली असून याबाबत अधिक माहिती आशि की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव हद्दीतील सागर बार अँड लॉजिंग येथे एका मुलीकडून अवैद्य व्यवसाय करून घेतल्या प्रकरणे यवत पोलिसांनी दोघांवर कारवाई केली असून दिनांक 16 मे रोजी पहाटे 1 वाजून 30 च्या सुमारास वैभव दीपक पाटील व 24 राहणार सागर लॉज तालुका दौंड जिल्हा पुणे मोल्ड राहणारा टेंभुर्णी माढा जिल्हा सोलापूर अक्षय विलास मांढरे वरवंड तालुका दौंड दोघे एका मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले असून रोख रक्कम 71 हजार 90 रुपये चे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत पोलीस शिपाई प्रणव ननवरे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी केली असून यावरून वैभव पाटील अक्षय मांढरे यांच्या विरोधात अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आकाश शेळके हे करीत आहेत