कुंजीरवाडी ता.हवेली येथील २ कोटी ५८ लाख रूपयांच्या विविध विकास कामांचा भुमीपुजन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्री.प्रदिपदादा कंद यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ नेते श्री.अरूणआप्पा घुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या समारंभास पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.प्रवीण ( नाना) काळभोर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.दिलिपराव वाल्हेकर,पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.पुनमताई चौधरी,उद्योजक श्री.जी.बी.(आबा) चौधरी,श्री.सागरनाना चौधरी,श्री.सचिनतात्या तुपे,सरपंच कु.हरेश गोठे,उपसरपंच सौ.आशाताई कुंजीर,भाजपा युवा वॅारीयर तालुकाध्यक्ष संग्रामभैय्या कोतवाल,श्री.बापूसाहेब घुले,श्री.गोरखभाऊ घुले,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कुंजीरवाडी येथील विविध विकास कामांसाठी रक्कम ०२ कोटी ५८ लक्ष रु. निधी मंजूर.
कुंजीरवाडी २०२१-२२ पाण्याची टाकी जवळ (बारव) जवळ परसबाग पाण्याची पाईप लाईन करणे
२०२१-२२ कुंजीरवाडी ग्रा.प. हद्दीत वार्ड क ६ येथे पाणी गळती थांबवणे साठी जुना कॅनॉल लागत भिंत बांधणे.
वार्ड क्र ३ येथे भूमिगत गटर लाईन (थेऊरफाटा) करणे
२०२१-२२ ग्रामपंचायत पाणी पुरवठा मोटार व मालमत्तेस सौर उर्जा प्लांट बसविणे.
२०२१-२२ सांडपाणी व्यवस्थापन करणे
२०२१-२२ गावांतर्गत भूमिगत गटर लाईन करणे पाणीपुरवठा सौर प्रकल्प करणे.
२०२१-२२ ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय इमारती साठी पाणीपुरवठा व्यवस्था करणे
२०२१-२२ पाणंद रस्ता सुधारणा करणे.
२०२१-२२ ग्रामपंचायत कार्यालय येथे फर्निचर करणे.
२०२३-२४ अंगणवाडीतील पाणीपुरवठ्यास व जिल्हा परिषद शाळेतील पाणी पुरवठ्यासाठी सोलार प्रोजेक्ट करणे.
२०२३-२४ ग्रामपंचायत शौचालय दुरुस्स्ती करणे २०२३-२४ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाणीपुर्वठ्यासाठी सोलर प्रोजेक्ट उभारणे
२०२३-२४ कुंजीरवाडी अंतर्गत रस्ते सुधारणा करणे २०२३-२४ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आवश्यक सुधारणा / दुरुस्ती करणे / सुविधा करणे.
२०२३-२४ स्मशानभूमी सुधारणा व सुशोभिकरण
२०२३-२४ १) कुंजीरवाडी येथील गाव गाढवे मळा ते लोणी काळभोर कडे जाणारा रस्ता
२०२३-२४ मौजे कुंजीरवाडी धुमाळ मळा महादेव धुमाळ जुने घर ते लोणी काळभोर रस्ता करणे
२०२३-२४MIDNICE PAIN रस्ता तयार करणे
२०२३-२४ कुंजीरवाडी येथे सोलापूर रोड ते धुमाळ मळा रस्ता करणे.
२०२३-२४ मौजे कुंजीरवाडी येथील आळंदी रस्ता ते महादेव मंदिर रस्ता करणे मौजे कुंजीरवाडी येथील आळंदी रोड ते महादेव मंदिर कुंजीरवाडी गाव रस्ता
२०२३-२४ कुंजीरवाडी गाढवे मळा ते लोणी शिव रस्ता करणे
२०२३-२४ बाजार मैदान ते जुना कॅनॉल रस्ता तयार करणे
२०२३-२४ मौजे कुंजीरवाडी धुमाळ ते लोणी शिव रस्ता रस्ता करणे २०२३-२४ कुंजीरवाडी येथेचे वार्ड क्र.१ येथे सिमेंट रस्ता व भूमिगत गटर करणे
२०२३-२४ वार्ड नंबर ४ उर्वरित रस्ता करणे २०२३-२५ जि.प. शाळा शौचालय बांधणे
२०२३-२४ अठवडे बाजार येथे सिमेंट कंक्रीट करणे…