17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम च्या दिनानिमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे बाबा म्हणजे प्रदीप पाटील खंडापूरकर इतका मोठा कार्यक्रमांमध्ये लातूरचे टीम खूप मनापासून काम केलं असून सर्वांचे पाहुणचार खूप चांगले पद्धतीने केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष बाबा यांनी स्वतःहून रात्रीचे चार वाजता उठून कार्यालयावर यायचे. सर्वकारकांचा काळजी घ्यायचे. तीन दिवसाचा कार्यक्रम पाहुण्याच्या कुठल्याही प्रकारचा कमतरता भासवलं नाही. हजारोंचा संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी. सर्व कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आले चांगले काम केलेले सर्व कार्यकर्त्यांचे स्टेजवर बोलवून आझाद चंद्रशेखर भगत राष्ट्रीय पुरस्कार, सन्मानपत्र देण्यात महाराष्ट्र पुरस्कार असे नाना तराचे पुरस्कार देऊन कार्यकर्त्यांना शाबासकी देण्यात आली. वेळोवेळी आंदोलन उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना भावाने खूप आधार भावाने सन्मान केले. लघुउद्योग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रवण रावणकूळे साहेब सर्व कार्यकर्त्यांचे राहण्यापासून जेवण्यापासून कुठल्याही कमतरता न भासवता राहतो रात्री त्यांना प्रत्येक ठिकाणी सोयी करून दिले. पुण्याचे टीम, बिहारचे टीम, पंजाब टीम, ह्या सर्व लोक जाऊ पर्यंत त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत त्यांना एसटी स्टँड पर्यंत सोडून द्यायचं काम श्रवण साहेबांनी केली. लातूर टीमच्या मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. प्रत्येकावेळी अशी चांगले काम करून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नाव रोशन करावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील.