आदेश न्यूज नेटवर्क
MH09 5684 चिपळूणकदून 22 किलोमीटर अंतरावर कुंभारली घाट या ठिकानी पहाटेचे 5 वाजता धावत्या ट्रक अचानकपणाने पेट घेतला असून, प्रसंग साधून ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. आणि या ठिकाणी ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी अग्निशामक दलांना किंवा पोलिसांना फोन करण्यासाठी फोनचा रेंज नसल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळा येत आहे. तारी बरेच वाहन चालक या ठिकाणी उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यात मग्न झाले होते. कुठल्याही प्रकारचा जीवित आणि या ठिकाणी झालेला आहे तरीगाडी मध्ये असलेले डिझेल कधी पण स्फोट होऊ शकतो म्हणून प्रत्येकाने काळजीने वाहन या ठिकाणी वरून वाहतूक करत होते.