पाऊस व वारे याचे प्रमाण खूप वाढल्यामुळे झाडाच्या जवळून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे सर्व नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे पाऊस वारे चालू झाल्यानंतर आपण झाडाखाली न थांबता सुरक्षित जागी थांबावी थोडा पाऊस लागला तरी चालेल पण एकदा जीव गेल्यानंतर पुन्हा येणार नाही याची नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे पाऊस चालू झाल्या मुळे आपली गाडी झाडाखाली थांबू नये वारे खूप असल्यामुळे झाडे तुटून पडत आहेत आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो