भावासोबत असलेल्या संपत्तीचे वादात वेदांत अग्रवाल यांच्या आजोबांनी छोटा राजन ची मदत घेतली होती.
याप्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हप्त्याच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आला आहे.
मात्र या प्रकरणी मोखाल लावणा अपेक्षित असताना कोणी पोलिसांनी केवळ आयपीसी चा कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र हे दाखल करेपर्यंत विशाल अग्रवाल वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती. सन 2007./2008 च्या दरम्यान या प्रकरण उघडकीस आला.
आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे संबंध थेट छोटा राजांची असल्याचा समोर आला आहे 2007/2008 एक प्रकरण समोर आला आहे मुंबई सत्र न्यायालय छोट्या राज्यांची संबंधित सर्व प्रकरण सीबीआय कडे हस्तक्षेप करण्यात आली होती यामध्ये या प्रकरणाचे समावेश.आहे. याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजन हस्तक असल्याचे विजय तांबट यांची बँकांक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासोबत असलेल्या संपत्तीचे वादात राजांनी आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीचे कोणाचे प्रयत्न त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी मोखा लावणे अपेक्षित असताना फक्त आरोपीस कलम लावण्यात आली होती तसेच चार सीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आले नव्हती नंतर छोटे राजांना भारतात आणल्यानंतर त्यांचे सर्व प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आले होते. अशी अग्रवाल कुटुंबीयावर पुणे पोलिसांचा आधीपासूनच वरदहस्त असल्याचे समोर आलाय. अशी बातमी एबीपी माझावर मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे