Team Aadesh Jantecha

Team Aadesh Jantecha

PFI ने 2047 पर्यंत भारताला इस्लामी देशात रूपांतर करण्याचा कट

(KP) भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याची कट मुंबई PFI ने 2047 पर्यंत भारताला इस्लामी देशात रूपांतर करण्याचा कट रचल्याचे म्हणत मुंबई...

धनकवडी  सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग कारवाई..

( अकबर मेमन प्रतिनिधी ) पुणे संतोष नगर. धनकवडी  सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विरोधी पथकाच्या प्रमुख सोनार साहेब यांच्या...

हजरत सय्यद इस्माईल शहा खादरी रहमतुला विकास अलैह दर्गा
तर्फे वार्षिक उत्सव पुणे

(KP)पुणे. हजरत सय्यद इस्माईल शहा खादरी रहमतुला विकास अलैह दर्गा तर्फे वार्षिक उत्सव दिनांक 12 /6/2024 संदल 13/6/2024 रोजी उरूस...

घाणीचे ठिकाणी विकणारे वस्तूमुळे आणि ते खाल्ल्यामुळे डेंग्यू मलेरिया होण्याचे दाट शक्यता

(KP) पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असतील प्रत्येका ठिकाणी पाणी साचलेला आहे रोडच्या बाजूने असलेले खड्ड्यामध्ये रोडचे बाजूने खोदलेल्या...

लखनऊ मध्ये अकबर नगर या ठिकाणचा अतिक्रमण हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे

(KP) लखनऊ युपी लखनऊ मध्ये अकबर नगर या ठिकाणचा अतिक्रमण हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने...

अवैद्य धंदेवाल्यांची देखील पोलीस आयुक्तालय मध्ये परेड

(KP)पुणे कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांच्या आशीर्वादमुळे अवैध धंदे सुरू असतील तर आम्ही त्यांचा चांगला बंदोबस्त करू....

न्यू थेरगाव हॉस्पिटल येथे महिला सुरक्षा रक्षकाला शरीर सुखाची मागणी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले

(KP)  पिंपरी चिंचवडन्यू थेरगाव हॉस्पिटल येथे महिला सुरक्षा रक्षकाला शरीर सुखाची मागणी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या  मालक व सुपरवायझर...

वाहतूक पोलीस अधिकार्‍यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असा इशारा वाहतूक  पोलिसांना पोलीस आयुक्तांनी आदेश दिला ..

(KP)पुणे. पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हेगारी वरच नाही तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर वाहतूक पोलिसांनी...

पुणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये  बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून गर्भातच मुलींच्या जीव मारण्याचे काम सुरू..

(KP)  बारामती मधील माळेगावच्या गोपने वस्ती येथे बांधकामच्या ठिकाणी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सोनोग्राफी करण्याचा गोरख धंदा उघडकीस आला आहे....

अवैध हातभट्टी दारु आणी गांजा बंद करा या मागणी साठी 15 जुन रोजी MIDC पोलीस ठाण्यावर पाई मोर्चा

(KP) अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भांब्री ता. जि. लातुर येथील अवैध हातभट्टी दारु आणी गांजा बंद करा...

Page 7 of 14 1 6 7 8 14