भारती विद्यापीठ खाऊ गल्ली कॅम्पस त्रिमूर्ती चौक ते कात्रज दूध डेरी पर्यंत रात्रभर सर्व हॉटेल चालू यांच्याकडे रात्रभर हॉटेल चालवण्यासाठी परमिशन पोलिसांनी दिली आहे का ?
कात्रज मधील संघर्ष सेनेचे अध्यक्ष संतोष आप्पा साठे यांचे म्हणणं आहे..पोलीस प्रशासन यांना अभय दिलेला आहे का ? सामान्य ...