Tag: पत्रकार

पत्रकारांच्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मध्ये जेलमध्ये पाठवता येईल  अशी केंद्र सरकारने नवीन कायदा तयार केला आहे.

पत्रकारांच्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्या खोडे करणार्‍या  लोकांचा काय खरं नाही कारण केंद्र सरकारने पत्रकारांचे विषय मध्ये नवीन कायदा आणलेला आहे ...