मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या संदर्भात सह्याद्री अतिथी ग्रहांमध्ये बोलवलेला बैठकीत विभागीय आयुक्तांशी चर्चा करून दौंड येथील नगरपालिकेच्या हद्दीतील कत्तलखाना बंद करण्याचे आदेश केले आहेत
( संतोष शितोळे ) तालुका दौंड. दौंड येथील नगरपालिकेचे हद्दीतील कत्तल खान्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आलंहोता. ह्या कत्तलखाना बंद ...