वाहतूक पोलीस अधिकार्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असा इशारा वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्तांनी आदेश दिला ..
(KP)पुणे. पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हेगारी वरच नाही तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर वाहतूक पोलिसांनी ...